Municipal Election: बटण दाबूनही लाईट लागेना, मतदान केंद्रावर गोंधळ

Team Sattavedh Nationalist leaders object to EVMs, tension also in Mumbai-Nalasopara : ईव्हीएमवर राष्ट्रवादी नेत्यांचा आक्षेप, मुंबई- नालासोपाऱ्यातही तणाव Mumbai : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना पुणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे विविध कारणांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी ईव्हीएममधील तांत्रिक त्रुटींचे आरोप झाले असून, तर काही ठिकाणी … Continue reading Municipal Election: बटण दाबूनही लाईट लागेना, मतदान केंद्रावर गोंधळ