Municipal elections : तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार,

Team Sattavedh Eknath Shinde’s big move, double blow to BJP-Congress : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला दुहेरी शह Latur : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असताना त्याआधीच लातूर महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तब्बल 38 अपक्ष उमेदवार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून, उपमुख्यमंत्री … Continue reading Municipal elections : तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार,