Municipal results : नगरपालिकांच्या निकालावर कोणताही बदल नाही

Team Sattavedh Supreme Court firmly refuses to postpone elections : निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ठाम नकार Delhi: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर उद्भवलेल्या प्रलंबित वादानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत निवडणुका किंवा निकालाविषयी कोणताही बदल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण मुदतीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करत, … Continue reading Municipal results : नगरपालिकांच्या निकालावर कोणताही बदल नाही