Mva Meeting : मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी; उद्धव ठाकरे संतप्त

Team Sattavedh mva-meeting-23-mlas-absent-uddhav-thackeray-questions-opposition-unity : ‘आपण खरोखर एकत्र आहोत का?’ असा थेट सवाल Mumbai : पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदार गैरहजर राहिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडच्या काळात विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या सत्ताधारी गटात जाण्याच्या चर्चांमुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना या बैठकीतील मोठ्या प्रमाणातील गैरहजेरीने महाविकास … Continue reading Mva Meeting : मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी; उद्धव ठाकरे संतप्त