नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार; उपनिबंधकांचे आदेश धाब्यावर

राजेश चरपे (संपादक) अधिकार क्षेत्रावरून प्रशासकीय संघर्ष पोहोचला टोकाला Nagpur नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकार विभाग यांच्यातील कायदेशीर आणि अधिकार क्षेत्राचा वाद आता चांगलाच टोकाला पोहोचला आहे. शेतकऱ्यांचे १५ लाख रुपयांचे चुकारे न दिल्याचा ठपका ठेवत बाजार समितीने भाजी अडतिया गजानन डाफडे यांचे दुकान सील केले होते. या विरोधात जिल्हा उपनिबंधकांनी दुकानाचे सील … Continue reading नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार; उपनिबंधकांचे आदेश धाब्यावर