Nagpur congress : जिचकारांचे नाव पुढे करताच काँग्रेसचा एमआयएमला ‘दे धक्का’; आसीनगर झोन सभापती निवडणुकीत केला गेम

राजेश चरपे (संपादक) Congress plays a cautious move in Asinagar Zone Chairman election : आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध खेळी Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठे घमासान सुरू असून आसीनगर झोन सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने अत्यंत सावध खेळी करत एमआयएम आणि मुस्लिम लीग आघाडीला धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे कट्टर … Continue reading Nagpur congress : जिचकारांचे नाव पुढे करताच काँग्रेसचा एमआयएमला ‘दे धक्का’; आसीनगर झोन सभापती निवडणुकीत केला गेम