भाजपचे देव पाण्यात; काँग्रेसच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले

राजेश चरपे (संपादक) नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक: उद्या मतमोजणी; सकाळी 8 वाजता सुरू होणार प्रक्रिया Nagpur नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता ताणली गेली असून उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा निकाल तोंडावर आला असतानाही काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची धार अद्याप कमी झालेली नाही. निवडणुकीपूर्वी एकाच फोन नंबरवरून सुमारे … Continue reading भाजपचे देव पाण्यात; काँग्रेसच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले