गडकरींच्या घराशेजारीच अनिल सोले थाटणार प्रचार कार्यालय; आता माघार नाहीच

राजेश चरपे (संपादक) गिरीश व्यास यांनी उघडे करून दिले स्वतःचे कार्यालय Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत कलह आता अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी पक्षाला थेट ओपन चॅलेंज दिले आहे. सोले हे निवडणुकीतून माघार घेणार नसून, भाजपचे माजी आमदार व राष्ट्रीय स्वयंसेवक … Continue reading गडकरींच्या घराशेजारीच अनिल सोले थाटणार प्रचार कार्यालय; आता माघार नाहीच