पुन्हा अभिजित वंजारीच ‘पदवीधर’! भाजपला मोठा धक्का
राजेश चरपे (संपादक) कराळे गुरुजींच्या ‘दुसऱ्या पसंती’ने फिरवला निकाल Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या हायव्होल्टेज निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या तोंडचा घास पळवत अक्षरशः दणदणीत विजय खेचून आणला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांच्या पारड्यात पडलेली दुसऱ्या पसंतीची मतेच वंजारी यांच्या विजयात निर्णायक ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading पुन्हा अभिजित वंजारीच ‘पदवीधर’! भाजपला मोठा धक्का
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed