भाजप धास्तावली, खाजगी शैक्षणिक संस्थांवर दबाव; शिक्षकांना धमक्या

राजेश चरपे (संपादक) पदवीधर निवडणुकीसाठी सुटीच्या दिवशीही बळजबरीने बैठका Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, भाजपच्या कथित दबावतंत्रामुळे खाजगी शाळांचे संचालक आणि शिक्षण क्षेत्रात संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी खाजगी व अनुदानित शिक्षण संस्थांच्या संचालकांवर थेट कारवाईचा धाक दाखवून बैठका बोलावल्या जात असल्याचे सूत्रांकडून समजते. … Continue reading भाजप धास्तावली, खाजगी शैक्षणिक संस्थांवर दबाव; शिक्षकांना धमक्या