पराभवाचीच मोठी चर्चा; कराळे मास्तरांनी पदवीधरांच्या राजकारणात नवा ‘अंक’ मांडला!

Team Sattavedh   प्रस्थापित यंत्रणांसमोर अपक्षाची दमदार कामगिरी; मतपेटीतून पदवीधरांच्या बदलत्या मनोवृत्तीचे संकेत   Wardha : निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर निलेश कराळे मास्तरांनी केलेली टिप्पणी सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवता आला नसला, तरी आपल्या कामगिरीने प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेण्यात कराळे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत … Continue reading पराभवाचीच मोठी चर्चा; कराळे मास्तरांनी पदवीधरांच्या राजकारणात नवा ‘अंक’ मांडला!