नागपूरच्या पुढील ५० वर्षांच्या पाणीटंचाईवर १,४०० कोटींचा उतारा?

Team Sattavedh राजेश चरपे (संपादक) जुन्याच ‘कोलार-कन्हान बॅरेज’ योजनेची पुन्हा घोषणा; प्रत्यक्ष अंमलबजावणीचा प्रश्न कायम Nagpur : शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत असताना अपुऱ्या पावसामुळे नागपूरवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहराचा पुढील ५० वर्षांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १,४०० कोटी रुपयांची ‘कोलार-कन्हान बॅरेज’ योजना राबविण्याची घोषणा महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री … Continue reading नागपूरच्या पुढील ५० वर्षांच्या पाणीटंचाईवर १,४०० कोटींचा उतारा?