Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!

राजेश चरपे (संपादक) Bjp apply damage control formula for co-opt member in Nagpur municipal corporation: बंडखोरी आणि अंतर्गत गटबाजी शमवण्यासाठी केली उपाययोजना Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उफाळून आलेली बंडखोरी आणि अंतर्गत गटबाजी शमवण्यासाठी अखेर भाजपने ‘स्वीकृत सदस्य’ पदाचा अस्त्र म्हणून वापर केला आहे. तिकीट कापल्यामुळे संतापलेल्या आणि थेट बंडाचे निशाण फडकावणायांना महापालिकेत पाठवून भाजपने आगामी … Continue reading Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!