Nagpur Municipal corporation : हायकोर्टाचा ‘बडगा’ की मनपाची ‘मेहेरबानी’?

Team Sattavedh Despite court orders, Nagpur once again in the grip of banner clutter : नागपुरात पुन्हा बॅनरबाजीचा सुळसुळाट; ५ लाखांच्या दंडाचा विसर! Nagpur हिवाळी अधिवेशनादरम्यान अनधिकृत होर्डिंग्ज आणि स्वागतद्वारांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने झापल्यानंतर चकाचक झालेले नागपूर पुन्हा एकदा बॅनरच्या विळख्यात अडकले आहे. त्यावेळी न्यायालयाने पाच लाखांच्या दंड ठोठावण्याचा इशारा देताच शहरातील विद्रुपीकरण … Continue reading Nagpur Municipal corporation : हायकोर्टाचा ‘बडगा’ की मनपाची ‘मेहेरबानी’?