Nagpur municipal corporation: मनपा निवडणूक व जनगणना ड्युटी लावताना भेदभाव आला समोर

राजेश चरपे (संपादक) Discrimination Exposed in the Assignment of Municipal Election and Census Duties : १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश Nagpur नागपूर महानगरपालिका निवडणूक आणि जनगणना ड्युटी वाटपामध्ये शिक्षकांसोबत झालेला गंभीर पक्षपात, अधिकृत दस्तावेजांमधील फेरफार आणि प्रशासनाचा हुकूमशाही रवैया याविरोधात अखेर मनपा प्रशासनाला झुकणे भाग पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) … Continue reading Nagpur municipal corporation: मनपा निवडणूक व जनगणना ड्युटी लावताना भेदभाव आला समोर