Nagpur municipal corporation: उंच इमारतींच्या टेरेसचा गैरवापर; नागपूर महापालिकेची कारवाई, ७ सर्वेक्षण पथके नेमली

राजेश चरपे (संपादक) Misuse of terraces in high-rise buildings; Nagpur Municipal Corporation cracks down, deploys seven survey teams : व्यावसायिक इमारतींवर बार आणि रेस्टॉरेंट उघडण्यात आल्याचे उघडकीस Nagpur नागपूर महानगरपालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर रहिवास, व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूपाची बांधकामे सुरू आहेत. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील (UDCPR) तरतुदींनुसार सर्व प्रकारच्या वापरांना नियमांनुसार … Continue reading Nagpur municipal corporation: उंच इमारतींच्या टेरेसचा गैरवापर; नागपूर महापालिकेची कारवाई, ७ सर्वेक्षण पथके नेमली