Nagpur municipal corporation : काँग्रेसमध्ये ‘स्वीकृत’वरून ठिणगी; ४६ वर्षांची निष्ठा वाऱ्यावर, ज्येष्ठ नेते कमलेश समर्थांचा राजीनामा!

राजेश चरपे (संपादक) Senior Congress leader resigns as co-opt member selection exposed internal conflict within party : अंतर्गत असंतोषाचा मोठा स्फोट, नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा होताच शहरात काँग्रेसमधील अंतर्गत असंतोषाचा मोठा स्फोट झाला आहे. तब्बल ४६ वर्षांपासून पक्षासाठी समर्पित असलेले ज्येष्ठ नेते आणि प्रदेश सचिव कमलेश समर्थ यांनी पक्षाच्या … Continue reading Nagpur municipal corporation : काँग्रेसमध्ये ‘स्वीकृत’वरून ठिणगी; ४६ वर्षांची निष्ठा वाऱ्यावर, ज्येष्ठ नेते कमलेश समर्थांचा राजीनामा!