Nagpur Municipal corporation : १९२७ कोटींच्या ‘नाग नदी’ प्रकल्पातून ५ वर्षांत प्रदूषणमुक्तीचे ध्येय

Team Sattavedh Target to make the Nag River pollution-free within five years through a ₹1,927 crore project : माहितीच्या अधिकारात उघड झाला प्रदूषण निर्मुलनाचा रोडमॅप नागपूर: शहराची ओळख आणि जीवनवाहिनी असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी नागपूर महानगरपालिकेने आखलेल्या महाकाय प्रकल्पाचा सविस्तर तपशील आता समोर आला आहे. माहिती अधिकार अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश … Continue reading Nagpur Municipal corporation : १९२७ कोटींच्या ‘नाग नदी’ प्रकल्पातून ५ वर्षांत प्रदूषणमुक्तीचे ध्येय