Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत भाजपचे पुन्हा ‘महिला कार्ड’; ८ झोनमध्येही ‘मातृशक्तीला वंदन’

Team Sattavedh BJP to appoint women mini mayor in 8 municipal zones : सत्ताधाऱ्यांकडून महिला सक्षमीकरणाचा संदेश, ‘मीनी महापौरां’ची नावे निश्चित Nagpur आगामी निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्याच्या हालचाली वेगवान केल्या असतानाच, नागपूर भाजपच्या वतीने स्थानिक पातळीवर महिला सक्षमीकरणाचा मोठा संदेश देण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेची सत्ता हाती … Continue reading Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत भाजपचे पुन्हा ‘महिला कार्ड’; ८ झोनमध्येही ‘मातृशक्तीला वंदन’