हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त

राजेश चरपे (संपादक) राजकीय वादाची ठिणगी; विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिक दिवसांचे कामकाज घेण्याची मागणी   Nagpur : डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे घेण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी … Continue reading हिवाळी अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचेच; कालावधीवरून विजय वडेट्टीवार संतप्त