Nana patole on RSS : अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

राजेश चरपे (संपादक) Nana Patole makes a sensational claim in Nagpur that the United States has declared the RSS a terrorist organisation : अयोध्येतील राम मंदिराच्या लुटीमध्येही सावंसेवकांचा सहभाग असल्याचा आरोप Nagpur काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेने संघाला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित केले … Continue reading Nana patole on RSS : अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा