Nashik crime news : एकाच दिवशी माजी महापौर, गटनेते आणि माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल

Team Sattavedh nashik-crime-news-three-political-leaders-booked-same-day-mahapaur-gatnete-nagar-sevak : नाशिकच्या राजकारणात गुन्ह्यांची ‘हॅटट्रिक’; शहरात मोठी खळबळ Nashik : शहरातील राजकीय वातावरण एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगवेगळ्या गुन्हेप्रकरणांमुळे ढवळून निघाले आहे. शहरातील तीन दिग्गज राजकीय नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या घटनांनी नाशिकमधील राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. माजी महापौर, विद्यमान गटनेते आणि माजी … Continue reading Nashik crime news : एकाच दिवशी माजी महापौर, गटनेते आणि माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल