Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

Team Sattavedh Don’t force Tapovan Raj Thackeray attacks on government : तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका,” राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल Nashik : नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1150 एकरांवर साधुग्राम उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रशासनाच्या या योजनेत साधुग्रामसाठी 1800 झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिक आणि … Continue reading Nashik Tree Cutting Protest : “दुसरीकडे पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा