Nasrapur girl case : नसरापूरच्या चिमुरडीसाठी महाराष्ट्र पेटला! महिला आयोगाचा अल्टिमेटम

Team Sattavedh pune-bhor-nasrapur-girl-murder-case-ncw-ultimatum-navale-bridge-rasta-roko : नवले पुलावर संतप्त जनतेचा चार तास रस्ता रोको ! Pune : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थ, सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी … Continue reading Nasrapur girl case : नसरापूरच्या चिमुरडीसाठी महाराष्ट्र पेटला! महिला आयोगाचा अल्टिमेटम