Navneet Rana : भाजपच्या मनात चाललय काय? नवनीत राणांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा ‘वेटिंग’वर!

Team Sattavedh BJP puts Navneet Rana’s political rehabilitation on hold : राष्ट्रीय टीममध्ये स्थान नाही; अमित शाहांच्या भेटीनंतर बळावली होती अपेक्षा Amravati भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा होताच अमरावतीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा माजी खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी १७ ऑगस्ट रोजी … Continue reading Navneet Rana : भाजपच्या मनात चाललय काय? नवनीत राणांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा ‘वेटिंग’वर!