NCP Ajit Pawar: नागपुरात कोचिंग क्लासेसचा अवैध कारभार; राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट मनपा आयुक्तांना अल्टीमेटम

राजेश चरपे (संपादक) Allegations of illegal operations by coaching classes in Nagpur; the Nationalist Congress Party issues an ultimatum to the Municipal Commissioner : शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणारा कोचिंग क्लासेसचा अवैध कारभार तातडीने थांबविण्याची मागणी Nagpur नागपूर शहरात छुप्या आणि बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसच्या अनधिकृत व धोकादायक कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट रणशिंग फुंकले … Continue reading NCP Ajit Pawar: नागपुरात कोचिंग क्लासेसचा अवैध कारभार; राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट मनपा आयुक्तांना अल्टीमेटम