NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ९० पदाधिकारी राजीनामा देणार? बुलढाण्यात हायव्होल्टेज घडामोडी

Team Sattavedh About 90 office-bearers of the Nationalist Congress Party are likely to resign in support of Nazer Kazi : नाझेर काझींना यंदाही उमेदवारी नाकारली; नाराजीचा स्फोट, समर्थनार्थ पदाधिकारी एकवटले Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये विधान परिषद तिकीट वाटपावरून अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अल्पसंख्यांक सेलचे राज्य पदाधिकारी अॅड. नाझेर काझी यांना यावेळीही उमेदवारी … Continue reading NCP Ajit Pawar : राष्ट्रवादीचे ९० पदाधिकारी राजीनामा देणार? बुलढाण्यात हायव्होल्टेज घडामोडी