NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !

Team Sattavedh Criticism of NCP’s Jayant Patil Sparks Fierce Reaction in Nagpur : भाजप व त्यांच्या अनुयायांचे मनसुबे हाणून पाडणार Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात एका सभेत बोलताना गलिच्छ भाषेत टीका केली. याचा सर्व स्तरांतून निषेध होतो आहे. स्वतः शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना … Continue reading NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !