सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीत दिग्गजांची अमित शाहांशी भेट; राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष की मोठ्या बदलाची तयारी?

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) अर्थखात्याची मागणी,अजित पवारांनंतर पक्षाच्या नेतृत्वाचा पेच पुन्हा ऐरणीवर!   Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे चर्चाविश्व निर्माण केले आहे. पक्षाच्या सहा ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली; मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार उपस्थित … Continue reading सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीत दिग्गजांची अमित शाहांशी भेट; राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष की मोठ्या बदलाची तयारी?