NEET paper leak : नीट पेपर फुटीवरून नागपुरात राजकीय वादंग; काँग्रेसची राजभवनावर धडक, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

राजेश चरपे (संपादक)   Congress stages protest in Nagpur Rajbhavan : नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्या घोषणा, काहीना ताब्यात घेतले Nagpur दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाल्यानंतर, आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या राजभवनावर धडक दिली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राजभवनात जाण्यापासून रोखताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली, ज्यामुळे आणखीच असंतोष … Continue reading NEET paper leak : नीट पेपर फुटीवरून नागपुरात राजकीय वादंग; काँग्रेसची राजभवनावर धडक, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट