NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकलेले असतानाच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले!

Team Sattavedh Sharad Pawar meets PM Narendra Modi regarding NEET paper leak case: राजकीय वर्तुळात खळबळ, ‘इंडिया’ आघाडीत अस्वस्थता New delhi नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर युवकांचे आंदोलन प्रचंड भडकलेले असताना आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडी रस्त्यावर उतरलेली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र … Continue reading NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकलेले असतानाच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले!