NEET Paper leak : उद्धव-राज ठाकरे पुन्हा एकत्र, सरकारविरोधात करणार संयुक्त शक्ती प्रदर्शन, हुल्लडबाजांना फोडून काढण्याचा खणखणीत इशारा

राजेश चरपे (संपादक) Uddhav Thackeray and Raj Thackeray reunite, set to stage a joint show of strength against the government : आंदोलन अराजनैतिक असेल, राजकीय पक्षाचा झेंडा फडकणार नाही, दोघांनी केले स्पष्ट Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात पेटलेला वणवा आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या ज्वलंत मुद्द्यावर केंद्र सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी महाराष्ट्रातील दोन मोठे … Continue reading NEET Paper leak : उद्धव-राज ठाकरे पुन्हा एकत्र, सरकारविरोधात करणार संयुक्त शक्ती प्रदर्शन, हुल्लडबाजांना फोडून काढण्याचा खणखणीत इशारा