New Point System : नियम तोडाल तर फक्त चलान नाही, थेट परवान्यावर गदा!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) nitin-gadkari-new-point-system-driving-licence-traffic-rules-road-safety : नितीन गडकरींची ‘पॉइंट सिस्टिम’ वाहनचालकांना देणार जबाबदारीचा धडा Nagpur : रस्त्यावर नियम तोडताना आता ‘दंड भरू आणि मोकळे होऊ’ ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. वाहतूक नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या चालकांवर अधिक प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘ग्रेडेड पॉइंट सिस्टिम’ची योजना मांडली … Continue reading New Point System : नियम तोडाल तर फक्त चलान नाही, थेट परवान्यावर गदा!