सहा जिल्ह्यांचा प्रचार, रात्रीचा प्रवास अन् थेट रुग्णालयात… कराळे मास्तरांची पोस्ट चर्चेत!

Team Sattavedh पदवीधरच्या धावपळीत सलाईन लावलेला फोटो शेअर करत मांडली कहाणी Wardha : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून निर्माण झालेली बंडखोरी आणि उमेदवारांच्या प्रचाराच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच अपक्ष उमेदवार निलेश कराळे मास्तर यांच्या एका समाजमाध्यमावरील पोस्टने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. सहा जिल्ह्यांतील प्रचाराचा ताण, सततचा प्रवास, अपुरी झोप आणि बिघडलेली … Continue reading सहा जिल्ह्यांचा प्रचार, रात्रीचा प्रवास अन् थेट रुग्णालयात… कराळे मास्तरांची पोस्ट चर्चेत!