Nitin Gadkari : नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Team Sattavedh mumbai-high-court-orders-removal-of-defamatory-deepfake-videos-against-nitin-gadkari : डीपफेक आणि बदनामीकारक व्हिडिओ हटवण्याचे आदेश Mumbai: नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासाकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गडकरी यांच्याशी संबंधित कथित डीपफेक आणि बदनामीकारक व्हिडिओ तातडीने हटवण्याचे आदेश न्यायालयाने सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना दिले आहेत. इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (ई-२०) … Continue reading Nitin Gadkari : नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा