Nitin Gadkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईचे अश्रू पाहून घेतला जलसंवर्धनाचा संकल्प

राजेश चरपे (संपादक) nitin-gadkari-emotional-story-behind-purti-jal-samvardhan-mission-nagpur : नितीन गडकरींनी सांगितला ‘पूर्ती’च्या स्थापनेमागचा भावूक प्रवास Nagpur : राजकारणात राहून समाजकारण करणे आणि जनतेची सेवा करणे हेच माझे खरे ध्येय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शिक्षण, आरोग्य आणि शेती क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांना स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी पोस्टर किंवा बॅनर लावण्याची गरज पडत नाही, जनता त्यांचे … Continue reading Nitin Gadkari : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईचे अश्रू पाहून घेतला जलसंवर्धनाचा संकल्प