Nitin Raut: निवडणुकीच्या रणधुमाळीत निरीक्षक चीन दौऱ्यावर; काँग्रेसमध्ये नितीन राऊतांविरोधात संतापाचा ‘ब्लास्ट’!

राजेश चरपे (संपादक) Nitin Raut on China tour with family during legislative election: काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; जबाबदारी झटकल्याचा आरोप Nagpur विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आटोपली असली, तरी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाने ज्यांच्यावर निवडणुकीचे ‘निरीक्षक’ म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती, ते ज्येष्ठ नेते व आमदार डॉ. … Continue reading Nitin Raut: निवडणुकीच्या रणधुमाळीत निरीक्षक चीन दौऱ्यावर; काँग्रेसमध्ये नितीन राऊतांविरोधात संतापाचा ‘ब्लास्ट’!