गोजे यांचे पंख छाटले! शिंदे सेनेत मोठा फेरबदल

राजेश चरपे (संपादक) नितीन तिवारी यांच्याकडे प्रभारी जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे ​Nagpur शिवसेनेच्या (शिंदे गट) नागपूर वर्तुळात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एका गंभीर फौजदारी प्रकरणात नाव आल्याने शहरातून फरार असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले आहेत. गोजे यांच्या जागी आता आक्रमक नेते नितीन तिवारी यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी वर्णी लावण्यात … Continue reading गोजे यांचे पंख छाटले! शिंदे सेनेत मोठा फेरबदल