Nitin Tiwari : उद्धव सेनेचे बंडखोर शहरप्रमुख नितीन तिवारी यांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश

राजेश चरपे (संपादक) nitin-tiwari-joins-shiv-sena-shinde-group-nagpur : महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे आले होते चर्चेत Nagpur : नागपूर महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे चर्चेत आलेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी अखेर आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील उपमुख्यमंत्री निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत … Continue reading Nitin Tiwari : उद्धव सेनेचे बंडखोर शहरप्रमुख नितीन तिवारी यांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश