O Womaniya : नागपुरात धावणार गुलाबी ई-रिक्षा!

Team Sattavedh 877 women applied for Pink e-rickshaw : ८७७ महिलांनी केले अर्ज; मंजुरीची प्रक्रिया सुरू रिक्षा चालविणे फक्त पुरुषांचेच काम आहे, ही समज अनेक वर्षांपूर्वी महिलांनी खोडून काढली आहे. पुरुष जी रिक्षा चालवतात तीच रिक्षा महिलाही चालवतात. बरेचदा रिक्षा कोण चालवत आहे, हे देखील जाणीवपूर्वक बघितल्याशिवाय कळत नाही. पण आता महिला रिक्षाचालकांचे वेगळे अस्तित्व … Continue reading O Womaniya : नागपुरात धावणार गुलाबी ई-रिक्षा!