OBC federation : गॅस कनेक्शनवरून ‘क्रेडिट’ची लढाई; खामगावात भाऊ विरुद्ध सत्ताधारी आमनेसामने

Team Sattavedh credit war in khamgao for gas connection: जिल्ह्यातील १६ हजार १७७ नागरिकांना नवीन कनेक्शन Khamgao जिल्ह्यातील तब्बल १६ हजार १७७ नागरिकांना नवीन गॅस कनेक्शन मिळाल्यानंतर खामगावच्या राजकीय वर्तुळात ‘क्रेडिट’ची लढाई चांगलीच रंगली आहे. या योजनेच्या यशाचे श्रेय नेमके कोणाला मिळणार, यावरून पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध गटांकडून आपापल्या दाव्यांची मांडणी सुरू … Continue reading OBC federation : गॅस कनेक्शनवरून ‘क्रेडिट’ची लढाई; खामगावात भाऊ विरुद्ध सत्ताधारी आमनेसामने