Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ मागे पडले; बुलढाण्यात २० कोटींच्या ‘ऑफर’वरच राजकारण तापले!

Team Sattavedh Sanjay Raut claims that Dheeraj Lingade was offered ₹20 crore to switch parties : संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ, अनेकांना ऑफर न आल्याचेही दुःख Buldhana जिल्ह्याच्या राजकारणात सध्या विकास, स्थानिक प्रश्न किंवा पक्षीय संघटनांपेक्षा एका वेगळ्याच मुद्द्याने जोर धरला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेपेक्षा आता “ऑफर आली का नाही?” हा प्रश्नच राजकीय वर्तुळात … Continue reading Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ मागे पडले; बुलढाण्यात २० कोटींच्या ‘ऑफर’वरच राजकारण तापले!