Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची चाहूल?

Team Sattavedh shivsena-operation-tiger-3-discussion-after-shrikant-shinde-meets-amit-shah : अमित शाह-शिंदे भेटीनंतर ‘ऑपरेशन टायगर ३’च्या चर्चांना उधाण New Delhi : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ‘ऑपरेशन टायगर’च्या तिसऱ्या टप्प्याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी एकनाथ … Continue reading Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा भूकंपाची चाहूल?