उड्डाणपुलाचे काम रखडले; काँग्रेसने मशाल हाती घेतली, ‘अमरावती बंद’चा इशारा!

Team Sattavedh दीड वर्षांपासून बांधकाम रखडल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; राजकमल चौकात शासन-प्रशासनाविरोधात घोषणाबाजी Amravati : शहरातील रेल्वे स्टेशन चौक ते राजकमल चौकादरम्यानच्या महत्त्वपूर्ण उड्डाणपुलाचे बांधकाम मागील दीड ते दोन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे … Continue reading उड्डाणपुलाचे काम रखडले; काँग्रेसने मशाल हाती घेतली, ‘अमरावती बंद’चा इशारा!