Paper leak allegations : NEETनंतर MPSC भरतीही वादाच्या भोवऱ्यात

Team Sattavedh mpsc-drug-inspector-paper-leak-allegations-whatsapp-chat-fda-complaint-investigation : औषध निरीक्षक परीक्षेत पेपरफुटीचे आरोप, पुराव्यांसह तक्रार दाखल Mumbai : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे पुराव्यांसह … Continue reading Paper leak allegations : NEETनंतर MPSC भरतीही वादाच्या भोवऱ्यात