Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!

Team Sattavedh 15-year-old victim breaks her silence in the Paratwada sexual exploitation case : नागपूरहून आलेल्या १५ वर्षीय पीडितेने तोडले मौन; अमरावतीत बयान नोंद Amravati परतवाडा येथील गाजत असलेल्या ‘व्हिडीओ कांड’ प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून, नागपूरहून आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन पीडितेने अखेर मौन तोडले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) तिचे अधिकृत बयान नोंदवले. … Continue reading Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!