Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान – केंद्रीय मंत्री रिजिजू

Team Sattavedh Monsoon session instead of special session after Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर नंतर विशेष ऐवजी पावसाळी अधिवेशन नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लाऊन धरली होती. दरम्यान, केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्या नुसार हे अधिवेशन 21 जुलै ते 12 … Continue reading Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान – केंद्रीय मंत्री रिजिजू