Parsi Agiary Akola : पारसी अगियारीच्या ऐतिहासिक जागेची विक्री होणार?; आमदारांसह अनेकांचे भूखंड खरेदीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा

Team Sattavedh Historic Parsi Agiary site set for sale; efforts by many, including MLAs, to purchase the plot : बाजारभाव ४०-४५ कोटींचा, मात्र मूल्यांकन अवघे ४.४६ कोटी; लिलाव प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह Akola शहरातील पंचायत समितीसमोरील ऐतिहासिक पारसी अगियारीची जागा विक्रीच्या प्रक्रियेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बाजारभावानुसार सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये किंमत असलेल्या या … Continue reading Parsi Agiary Akola : पारसी अगियारीच्या ऐतिहासिक जागेची विक्री होणार?; आमदारांसह अनेकांचे भूखंड खरेदीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा