Petrol diesel price : इंधन दरवाढीचा दुहेरी झटका! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग

Team Sattavedh petrol-diesel-price-hike-second-time-in-four-days-maharashtra-fuel-crisis-buldhana : अनेक जिल्ह्यांत दर १०९ रुपयांच्या पार, बुलढाण्यात टंचाईने शेतकरी संतप्त Mumbai : देशभरातील सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा मोठा फटका बसला असून अवघ्या चार दिवसांच्या अंतराने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात तीन रुपये तर डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर … Continue reading Petrol diesel price : इंधन दरवाढीचा दुहेरी झटका! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग