PM Awas Yojna : ९८ हजार घरकुले अपूर्ण; ‘घरकुल’ स्वप्न अजूनही अधांतरी

Team Sattavedh 98,000 houses incomplete; the housing for all dream still remains in limbo : हप्ता अडकला, बांधकाम ठप्प; गरीबांचा निवारा अजूनही हवेत Buldhana हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांसाठी वास्तव मात्र अद्यापही कठोरच ठरत आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत मंजूर झालेल्या घरांपैकी तब्बल ९८ हजारांहून अधिक घरकुले … Continue reading PM Awas Yojna : ९८ हजार घरकुले अपूर्ण; ‘घरकुल’ स्वप्न अजूनही अधांतरी